हिन्दुहृदयसम्राट स्वातंत्रवीर विनायक दामोदर
सावरकर आत्मार्पणदिन🚩
जीवनात विज्ञान आणि अध्यात्मशास्त्र यांचा सुरेख
संगम झालेल्या सावरकरांनी २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी
आपली जीवनयात्रा संपवली !
"आता कैचे देणे घेणे, आता संपले बोलणे",
हेच तात्यांचे शेवटचे शब्द.
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकरांच्या
आत्मार्पण दिनानिमित्य विनम्र अभिवादन!
|| जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ||🙏🚩
09:07 AM
#शिवसाम्राज्याचे_दिनविशेष
• ५ मार्च इ.स.१६५९
कुडाळ येथील देसाई लखम सावंताची रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी केली. अश्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी लखम सावंतांना योग्य ती मदत करून त्यांचे संरक्षण केले.
॥ गड-किल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य ॥
https://www.instagram.com/p/Cas-Q-wPwQQ/?utm_medium=share_sheet
09:07 AM